Thursday, November 18, 2010

mahanubhao poojari samaj

आज आपण २१ व्या शत्काचे स्वप्न पाहतो आहे अणि महानुभाव पुजारी समाजाची मुले आजही जातीच्या दाखल्या पासून वंचित आहेत .वर्षानु वर्षे  संप्रदयाची परंपरा चलावनारा हा समाज आज एका कागदा साठी आपल्या मुलांच्या अयुशाची होली करत आहे.
याकडे आपण सर्व कधी लक्ष देणार ............
समाजामध्ये असणार्या खेखाड प्रवृत्ती चा युवा वर्गाला त्रास होतो व पर्यायान्र सर्व समाजाला

मला या साठी काम करावयाचे आहे तरी आवड अस्नार्यानी सम्पर्क करावा ........................................................................................दंडवत प्रणाम
                                                    प्रवीन एस बोडखे
                                              ९१६७२३३०३९/९८५००८३३८४
मला अजुनही प्रतिसादाची अपेक्षा आहे .
तरुणांनि या कम साठी वेळ दिला पाहिजे असे वाटते